शासन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरणाबाबत शासन निर्णय.

 शासन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरणाबाबत शासन निर्णय. 


सेवाजेष्ठता सूची अभावी पदोन्नतीने पदे भरण्यास विलंब होऊ नये तसेच सेवाजेष्ठ सूची प्रत्येक वर्षी प्रसिद्ध करण्याचे काम सुटसुटीत व जलद गतीने करता यावे व सेवाजेष्ठता सूची लवकरात लवकर अंतिम करता यावी याकरिता सेवाजेष्ठता सूची तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबत सर्वंकष धोरण विहित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विरोधाचाराधीन होता. 

शासन असे आदेश ठीक आहे ती सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे या संदर्भात खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. 


१) महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेची विनियमन नियम 1982 मधील तरतुदीनुसार संबंधित संवर्गाची प्रत्येक वर्षी दिनांक म्हणून तात्पुरती ज्येष्ठता सूची तयार करण्यात यावी. प्रत्येक संवर्गाची जेष्ठता सूची स्वतंत्र असावी. मात्र सेवा प्रवेश नियम आतील तरतुदीनुसार पदोन्नती संदर्भात जे संवर्ग एकत्रित समजले आहेत व आपसात बदली पात्र आहेत अशा संवर्गाची जेष्ठता सूची एकत्र ठेवता येईल. 


२) आधीच्या वर्षी प्रसिद्ध झालेली अंतिम जेष्ठता सूची पुढील वर्षी पुन्हा नव्याने सातपूरतील जेष्ठता सूची तयार करताना विचारात घेऊ नये व प्रसिद्ध करण्यात येऊ नये केवळ त्या संबंधित वर्षात नियमित पदोन्नती सरळ सेवा व अन्य विहित मार्गाने नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली तात्पुरती अतिरिक्त जेष्ठता सूची तयार करून प्रसिद्ध करावी. 

या तात्पुरत्या अतिरिक्त जेष्ठता सूचीतील अधिकारी कर्मचारी यांना आक्षेप नोंदवण्यास पंधरा दिवस इतका कालावधी देण्यात यावा आक्षेप नोंदवल्यास त्याची निराकरण करून ज्येष्ठता सूची विभाग कार्यालयास च्या स्तरावर पंधरा दिवसात अंतिम करावी मात्र ही विभाग कार्यालयाच्या स्तरावर अंतिम करण्यात आलेली जेष्ठता सूची स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येऊ नये. 

आधीच्या वर्षाची अंतिम जेष्ठता सूची व त्या संबंधित वर्षात विभाग कार्यालय स्तरावर अंतिम केलेली जेष्ठता सूची एकत्र करून पुढील वर्ष ही ची दिनांक 1 जानेवारी रोजी अंतिम जेष्ठता सूची पंधरा दिवसात प्रसिद्ध करण्यात यावी.

 

४) ज्या संवर्गाच्या दिनांक 1 जानेवारी 2010 पर्यंतच्या तात्पुरत्या व त्यानंतर अंतिम जेष्ठताशीच्या अद्याप प्रसिद्ध झाल्या नाही त्यांच्या बाबतीत खालील प्रमाणे कार्यवाही करावी. 

ज्या संवर्गाच्या दिनांक 1 जानेवारी 2000 पर्यंत किंवा त्यापूर्वी जेष्ठता अध्यापप्रसिद्ध झालेल्या नाहीत त्याबाबतीत ज्या तारखेची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध झाली असेल त्यानंतरची 31 12 2000 पर्यंतची एकत्रित जेष्ठता सूची तयार करून दिनांक एक एक 2001 रोजी तात्पुरती लिस्ट प्रसूची प्रसिद्ध करावी याबाबत आक्षेप नोंदवल्यास 30 दिवस इतका कालावधी देण्यात यावा. आक्षेपाची निराकरण करून 30 दिवसात अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करावी ही सर्व कार्यवाही शासन निर्णयाच्या दिनांक पासून तीन महिन्यात पूर्ण करावी प्रत्येक वर्षीची जेष्ठता सूची न करता दिनांक एक जानेवारी 2001 पर्यंतची एकत्रित जेष्ठता सूची तयार करण्याची सूट एक विशेष बाब म्हणून देण्यात येत आहे. 


४) संबंधित संवर्गाची स्थापना हाताळणाऱ्या कक्ष कार्यसणांनी जेष्ठता सूची बाबत कार्यवाही करावी. 


५) प्रारूप तात्पुरती जेष्ठता सूची सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात यावी याकरिता जेष्ठता सूची विभाग अथवा कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून जेष्ठता सूची वेबसाईटवर उपलब्ध केल्याची संबंधितांना अवगत करावे. अंतिम जेष्ठता सूचीबाबतही याप्रमाणे कार्यवाही करावी. 


६) यापुढे जेष्ठतासूची या शासन निर्णयासोबत विहित केलेल्या प्रपत्र अनुसार प्रसिद्ध करण्यात यावी तसेच ज्या संवर्गाच्या यापूर्वीच्या कालावधीच्या ज्येष्ठता सूची अध्यक्ष प्रसिद्ध केल्या नसतील त्या संवर्गाच्या बाबतीत शक्य असल्यास ज्येष्ठता सूची या प्रपत्रानुसार तयार करून प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी. 


७) नियुक्ती प्राधिकार्‍यांनी वरील निदेशाचे पालन करून महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन नियम 1982 मधील तरतुदीनुसार जेष्ठता सूची प्रत्येक वर्षी एक जानेवारी हा आधारभूत दिनांक म्हणून प्रसिद्ध करण्याची व संबंधिताच्या निदर्शनास आणावयाची कार्यवाही करावी. सुलभ संदर्भासाठी जेष्ठता सूची बाबतच्या कार्यपद्धतीची उदाहरणे शासन निर्णयासोबत परिशिष्ट ब मध्ये दिली असून अधिक स्पष्टतेसाठी तर टिपा दिले आहेत या उदाहरणांची व त्याखाली टिपांचे काळजीपूर्वक अवलोकन करून त्यानुसार उचित कार्यवाही करावी. 

संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.