बदली प्रक्रियेसाठी पोर्टल पूर्णपणे अद्यावत फक्त ग्रामविकास विभागाच्या हिरव्या झेंड्याची प्रतीक्षा

 बदली प्रक्रियेसाठी पोर्टल पूर्णपणे अद्यावत फक्त ग्रामविकास विभागाच्या हिरव्या झेंड्याची प्रतीक्षा.


महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाने तयार केलेल्या बदली पोर्टल वरील अद्यावतीकरण पूर्ण झाले असून आता फक्त ग्रामविकास विभागाने बदली अर्ज भरण्यासाठी अधिकृत आदेश काढून बदली अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करणे बाकी आहे.

कारण या अगोदर बदली पोर्टल ओपन केल्यास बदली पोर्टल ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीसाठी अद्यावत करण्याबाबत सूचना येत होत्या. 


परंतु आता बदली पोर्टल ओपन केल्यास "आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल." (Inter district Transfer Process will be starting very soon.) अशी सूचना दिसून येते.


याचाच अर्थ जर ग्रामविकास विभागाने अधिकृत आदेश काढून विन्सइस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सूचना दिल्यास त्याचप्रमाणे शिक्षकांना ऑनलाईन बदली अर्ज भरण्याच्या सूचना केल्यास आज किंवा उद्या बदली अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.