शिक्षक जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदली बाबत उद्या व्हीसी आजचे ग्रामविकास विभागाचे पत्र

शिक्षक जिल्हा अंतर्गत/आंतरजिल्हा बदली बाबत उद्या व्हीसी आजचे ग्रामविकास विभागाचे पत्र.


आज दिनांक पाच जुलै 2022 रोजीच्या ग्रामविकास विभागाच्या शासन आदेशानुसार बुधवार दिनांक 6 जुलै 2022 रोजी द्वारे अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता खाली विषयांबाबत बैठक आयोजित केली आहे.

जे शिक्षक अद्यापही बदलांच्या प्रणालीत लॉगिन करू शकले नाहीत त्यांची माहिती अद्यावत करणे.

ऑनलाइन बदल्या करण्यासाठी मान्यता प्राप्त बिंदू नामावली रोज तर अपलोड करणे सद्यस्थिती नमूद करणे.

आरोग्य सेवक सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी भरती बाबतच्या कार्यवाहीची सद्यस्थिती.
जिल्हा परिषदेच्या आस्थापने वरील कबड्डी आढावा 2003 मध्ये यापूर्वी मंजूर केलेला आहे सदर पदाची सुधारित आकृतीबंध तयार करण्यासाठी प्रस्तावाची सद्यस्थिती.

जिल्हा परिषद अंतर्गत बंदपत्रित आरोग्य सेविका यांना समायोजन करणे बाबत.

व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठकीमध्ये आवश्यक माहिती तथा कागदपत्रासह उपस्थित राहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद उपयुक्त आस्थापना विभागीय आयुक्त कार्यालय सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सर्व व निलेश देवदास विल्स आयटी सर्विसेस पुणे यांना सुचित करण्यात आले आहे.


 संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.