बदली अपडेट, आज दिनांक 20 जुलै 2022 पासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अर्ज भरणे सुरू होण्याची शक्यता.

आज दिनांक 20 जुलै 2022 पासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अर्ज भरणे सुरू होण्याची शक्यता.


जर आज तुम्ही बदली पोर्टल वर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर लॉगिन Disabled अशी सूचना दिसून येते.

We are under process of processing for Inter district transfer and configurations system will be 19th of july 2022. Once this process is complete for inter district process. For any query regarding your profile please contact to respective BEO before 15 july 2022.

म्हणजेच आम्ही आंतरजिल्हा बदली करिता आणि कॉन्फिगरेशन प्रक्रियेसाठी दिनांक 19 जुलै 2022 पर्यंत प्रणाली अनुपलब्ध आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आंतरजिल्हाप्रक्रियेसाठी साईट उपलब्ध होईल. तुमच्या प्रोफाइल संबंधित तक्रारीसाठी तुमच्या गटशिक्षणाधिकाऱ्याकडे दिनांक 15 जुलै 2022 पूर्वी संपर्क साधावा.


या अगोदर ही तारीख 17 जुलै 2022 होती वाढवून ती 19 जुलै 2022 करण्यात आली आहे. 


त्यामुळे आज दिनांक 20 जुलै 2022 पासून आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. 


अर्थात यासाठी आज ग्रामविकास विभागाचे पत्र येणे अपेक्षित आहे. 

पत्र आल्यानंतर दुपारी चित्र स्पष्ट होईल. 




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.