निपून भारत अभियान अंतर्गत इयत्ता पहिली शाळापूर्व तयारी कार्यक्रमाच्या परिणाम फरक अंमलबजावणी व ऑनलाइन शिक्षक उद्बोधन सत्रा बाबत MSCERT संचालकांचे पत्र

 निपून भारत अभियान अंतर्गत इयत्ता पहिली शाळापूर्व तयारी कार्यक्रमाच्या परिणाम फरक अंमलबजावणी व ऑनलाइन शिक्षक उद्बोधन सत्रा बाबत  MSCERT संचालकांचे पत्र.

केंद्र स्तरावरून निघून भारत अभियान राष्ट्रीय व राज्य स्तरावर सुरू करण्यात आली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत वय वर्षे तीन ते नऊ वयोगटातील बालकांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर विशेष भर देण्यात आलेला आहे त्यानुसार निपुण भारत अभियान अंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व तंत्रज्ञान व विकसित होण्यासाठी विविध उपक्रम कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.

इयत्ता पहिली विद्या प्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रमांची अंमलबजावणी

इयत्ता पहिलीच्या वर्गात विद्यार्थी प्रवेशित होण्यापूर्वी पायाभूत कोणता योग्य प्रमाणात विकसित झालेल्या असल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील इयत्ता निर्णयक्षमता अधिक जलद गतीने विकसित होतात या अनुषंगाने सन 2022 23 इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेणे सहज सुलभ व्हावी व त्यांच्या वयानुसार आणि विकासाच्या दृष्टीने योग्य धार्मिक शिक्षण अनुभव देणे यासाठी विविध खेळ कृती उपक्रमाचे आयोजन शाळांमध्ये होणे आवश्यक आहे यासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस तीन महिने 12 आठवडे तथा 60 दिवस कालावधी असणारे खेळ कृती यावर आधारित विद्या प्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे राज्यातील शाळा शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन टप्प्यात सुरू होणार आहेत त्यानुसार इयत्ता पहिली विद्या प्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम पुढील कालावधीत राज्यात सर्व शाळांमध्ये घेण्यात यावा.

विदर्भ वगळता इतर ठिकाणी 20 जून 2022 ते 10 सप्टेंबर 2022.

विदर्भात 4 जुलै 2022 ते 24 सप्टेंबर 2022.

वरील कालावधीत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात यावा.

सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिषदेमार्फत सन दोन हजार बावीस तेवीस मधील इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी कृतिपुस्तिका आणि इयत्ता पहिलीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक मार्गदर्शिका विकसित करण्यात आलेली आहे सदर साहित्य फक्त शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील मराठी माध्यमांच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांसाठी शैक्षणिक वर्ष होणार 22 23 मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मोफत वितरीत करण्यात येत आहे इतर शाळांच्या साठी सदर साहित्य पीडीएफ स्वरूपात परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल विद्या प्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम शिक्षक मार्गदर्शक येतील सूचनांनुसार विद्यार्थी कृती पत्रिकेचा वापर करण्यात यावा.

या कार्यक्रमा व्यतिरिक्त इयत्ता पहिलीसाठी शाळापूर्व तयारी संदर्भाने इतर कोणतीही अशासकीय कार्यक्रम शाळांमध्ये सुरू करू नये.

क्षेत्रीय अधिकारी यांनी शाळा भेटीच्या वेळी या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुयोग्य पद्धतीने होत आहे का याची पडताळणी करावी आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे.

प्राचार्य जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सर्व यांनी या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वयासाठी आपल्या कार्यालयातील अधिकार्‍यांनी यापूर्वी शाळा पूर्वतयारी पहिले पाऊल या कार्यक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून कामकाज पाहिले असेल त्यास अधिकाऱ्याची विद्या प्रवेश शाळा पूर्व तयारी या कार्यक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करावी तसेच तालुका स्तरावर ह्या संदर्भात समन्वयाची नेमणूक करावी.

या कार्यक्रमाचे परिषदेमार्फत त्रस्त संस्थेमार्फत अनुधावण करण्यात येईल. 

विद्या प्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम ऑनलाइन उद्बोधन सत्र या कार्यक्रमाची परिणामकारकरित्या अंमलबजावणी होण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक इयत्ता पहिलीच्या वर्गात अध्यापन करणारे शिक्षक पर्यवेक्षकय यंत्रणेतील अधिकारी यासाठी दिनांक 17 जून 2012 रोजी सकाळी 11 वाजता विद्या परिषदेमार्फतऑनलाइन उद्बोधन सत्र परिषदेच्या यूट्यूब चैनल वर लाइव्ह प्रक्षेपण

https://youtu.be/VA9irGeUTmo

वरील लिंक वर करण्यात येणार आहे तसेच सदर सतरास शाळेचे मुख्याध्यापक इयत्ता पहिलीच्या वर्गात अध्यापन करणारे शिक्षक पर्यटक किय यंत्रणेतील अधिकारी यांनी उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित आदेश संबंधितांना देण्यात यावे.

तरी उपरोक्त प्रमाणे निघून भारत अभियान अंतर्गत इयत्ता पहिली विद्या प्रदेश शाळापूर्व तयारी कार्यक्रमाची परिणामकारकरित्या अंमलबजावणी होण्यासाठी आपल्या सर्व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. असे निर्देश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे चे संचालक यांनी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी मुंबई महानगरपालिका मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरिक्षक मुंबई दक्षिण उत्तर पश्चिम, प्रशासन अधिकारी मनपा/मनपा सर्व यांना दिले आहे.


वरील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचे पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी  खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.