आता करा स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी अर्ज आपल्या मोबाईल वरुन

 आता करा स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी 

अर्ज आपल्या मोबाईल वरुन.. 

स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 संदर्भात सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा👈

अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा व त्यामध्ये इंग्रजीमध्ये swachh vidyalay टाईप करून सर्च करा तुम्हाला स्वच्छ विद्यालय पुरस्कार नावाचे ॲप पहिल्या

 क्रमांकावर वरील लोगो असलेली ॲप दिसेल ते डाऊनलोड करून मोबाईल मध्ये इंस्टॉल करा.. 

इंस्टॉल केल्यावर ते open केल्यावर तुम्हाला पुढील विंडो दिसेल.. 



त्या वरील Sign up वर click करा.. त्या नंतर आलेल्या विंडो मधे तुमच्या शाळेचा UDISE number टाकून कंटिन्यू करा तुम्हाला पुढील विंडो open होईल त्यात आवश्यक ती माहिती भरा... 


सर्व माहिती SIGN UP या बटनावर क्लिक करा त्यानंतर वरील टॅब मध्ये भरलेल्या पास वर्ल्ड वापरून व यु-डायस वापरून आपली शाळा सदर ॲप मध्ये लॉग इन करा.. 


वरील विंज मधील
वॉटर या क्षेत्रातील नऊ प्रश्नांची आपल्या शाळे संदर्भात उत्तरे योग्य उत्तर टिक करा त्यानंतर स्वच्छतागृहाचा संदर्भात 12 प्रश्नांच्या योग्य उत्तरांवर टिक करा, साबन वापरून हात धुणे या विभागातील 6 प्रश्नांची उत्तरे द्या, क्रियाशिलता व सक्रियता या विभागातील 13 प्रश्नांची उत्तरे टिक करा, वर्तन बदल क्षेत्रातील सात प्रश्नांच्या योग्य उत्तरा ला टिक करा, covid-19 साठी तयारी आणि प्रतिसाद या क्षेत्रातील बारा प्रश्नांच्या योग्य उत्तरांना टिक करा, त्यानंतर नऊ प्रकारची फोटो अपलोड करा आणि सर्वात शेवटी सर्व गोष्टी कन्फर्म करून फायनल सबमिशन करा, आपली अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आपल्या शाळेची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील अधिकारी कधी भेट यासाठी संपूर्ण माहिती पत्रक वाचा आणि आपण भरलेली उत्तरे यासंदर्भात आपल्या शाळेत जर काही बाकी असेल तर ते पूर्ण करून ठेवा म्हणजे आपल्या शाळेला नक्कीच पुरस्कार मिळेल धन्यवाद! 


अशाच प्रकारची शिक्षण माहिती ऑनलाइन कशी करायची यासंदर्भात अधिक माहितीसाठी गुगल सर्च करा pradipjadhao ही अक्षरे.. 

व्हिडीओ स्वरूपातील माहितीसाठी भेट द्या आमच्या पुढील यूट्यूब चैनल ला.. 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.