RTE नुसार २५% विद्यार्थी शाळा प्रवेश सत्र 2022 - 23 साठी संभाव्य वेळापत्रक


RTE नुसार २५% विद्यार्थी शाळा प्रवेश सत्र 2022 - 23 साठी संभाव्य वेळापत्रक.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी RTE अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना २५% प्रवेश राखीव असतात त्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे ते खालीलप्रमाणे..

वरील वेळापत्रक गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत जरूर पोहचवा आणि सदर प्रक्रियेबाबत त्यांना माहिती देखील द्या.. जेणेकरून त्यांच्या आवडीच्या शाळेत त्यांना प्रवेश मिळेल आणि खर्च देखील कमी येईल..

यासारखी महत्वाची शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी Google search करा Pradipjadhao.com

धन्यवाद!

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.