शाळा व्यवस्थापन समिती रचना आणि स्थापना व पुनर्गठण करणे संदर्भातली शासन निर्णय

 शाळा व्यवस्थापन समिती रचना आणि स्थापणे संदर्भातली शासन निर्णय.

 महाराष्ट्रात RTE २००९ आगोदर ग्राम शिक्षण समिती ही गावातील शाळेवर नियंत्रण व स्थानिक व्यवस्थापन पाहण्याचे काम करत होती गावचा सरपंच हा ग्राम शिक्षण समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असायचा. 

२००९ मध्ये केंद्र सरकारने RTE (Right To Education) हा नवीन कायदा लागू केला या कायद्याची अंमलबजावणी म्हणून महाराष्ट्र शासनाने १० जून २०१० रोजी शासन आदेश काढून ग्राम शिक्षण समिती रद्द करून त्याऐवजी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या आदेशानूसर शाळा व्यवस्थापन समिती ची रचना खालिल प्रमाणे आहे.👇


वरीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती ची रचना राहील असे शासन आदेशात नमूद केले आहे. शाळा व्यवस्थापन समिती चा सरपंच हा अध्यक्ष न राहता आता पालकामधून शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष नेमण्यात येऊ लागला.

१० जून २०१० रोजीचा संपूर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा..👇


Download


Covid 19 मुळे बऱ्याचशा शाळांच्या शाळा व्यवस्थापन समिती ची मुदत संपली आहे व नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे यासाठी वरील शासन निर्णय डाऊनलोड करा आणि अगदी नियमानुसार आपल्या शाळा व्यवस्थापन समिती ची स्थापना करून घ्यावी.

शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्याची प्रक्रिया व टप्पे जाणून घेण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.👇

Download

या शासन आदेशानुसार ७५% सदस्य हे पालक असतील आणि उर्वरित 25% मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षण तज्ञ, आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एक विद्यार्थिनी व एक विद्यार्थी राहील असे नमूद करण्यात आले आहे.

तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि कर्तव्य देखील नमूद करण्यात आले आहे.

सविस्तर माहितीसाठी वरील शासन निर्णय डाऊनलोड करावा..



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.