मनःपूर्वक आभार, धन्यवाद 🙏🙏☺️


 I am overwhelmed by your Birthday wishes. Thank you very much!

🌹आपणा सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार..🌹✍
    🙏🌿ऋणनिर्देश🌿🙏

   _दि.१८ आॅक्टोंबर  २०२१ला  माझा वाढदिवस .....वाढदिवसा निमीत्य आपन मला प्रत्यक्ष फोनद्वारे काॅल करून, फोन मॅसेजेस , वॉट्सअप व फेसबुक वर भरभरुन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल   सर्वांना धन्यवाद!  सर्वांचे आभार असेच प्रेमु असु द्या...
  आपल्या सर्वांचा प्रेमाचा हा अखंड स्त्रोत असाच बरसत राहू द्या ही विनंती......

  सर्व मित्र, सहकारी, गावकरी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सर्वांनी प्रत्यक्ष भ्रमणध्वनीवर तसेच  व्हाट्सअप , फेसबुक,मॅसेजर, मॅसेजिंग द्वारा तसेच इतरही प्राथमिक  शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी,सामाजिक क्षेत्रातील आदरणीय मान्यवरांनी,सन्माननीय सर्व पदाधिकारी, माझ्या समाजातील प्रत्येक क्षेत्रात काम करणारे  समाजबांधव, राष्ट्रीय , राज्य ,विभाग , जिल्हा पातळीवरील पदाधिकारी , कवी , लेखक , विचारवंत , गायक , दिग्दर्शक ,  मराठी रंगभुमीवरील अभिनेते , नाटककार आदींनी भरभरून शुभेच्छा दिल्यात.
 तसेच प्राथमिक  शिक्षक , शिक्षिकांनी, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या.  अधिकारी वर्गातुनही , गटशिक्षणअधिकारी, केंद्रप्रमुख ,साधनव्यक्ती (ग.सं.केंन्द्र) यांनी सुध्दा  भरभरून शुभेच्छा दिल्या  त्याबद्दल मी खरोखरच आज आपल्या प्रेमाने हरखुन तद्वतच खुप गहिवरूनही गेलो. आपल्या प्रत्येकांच्या शुभेच्छा माझ्यासाठी ऊर्जा निर्मिती करणारंअनमोल असं इंधनच भविष्यात  ठरणार आहे.आपणा सर्व मान्यवरांचे, प्रत्येकाचे वैयक्तिक ऋण व्यक्त करु न शकण्याची खंत मनात बाळगून आज आपण सर्वांनी प्रत्यक्ष संपर्क साधुन  ईमेल,फेसबुक, व्हाट्सअप, ,टेक्स्ट मेसेजेस,फेसबुक मॅसेंजर   या सोशल मीडियावर  शुभेच्छांसाठी मी आपला सदैव ऋणी आहे ..
     आपल्या या निर्मळ प्रेमाची उतराई होण्याचे भाग्य मला लाभो व आपली मैत्री अशीच वृध्दींगत होत राहो याच अपेक्षेने आपल्या शुभेच्छा स्विकृत करतो..
    आपल्या शुभेच्छांचा सविनय स्विकार..
मनःपूर्वक धन्यवाद आपणा सर्वांचे
 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
         
आपला स्नेहांकित
प्रदिप गणपत जाधव
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक (महाराष्ट्र शासन)
जिल्हा संघटक, म. रा. जु. पेन्शन हक्क संघटन, बुलडाणा.
सचिव, सर्वोदय प्रतिष्ठान, साखळी बु. 
शिक्षक, जि. प. आंतररष्ट्रीय शाळा, वरखेड.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Post a Comment

5 Comments

 1. आपणास उदंड आयुष्य मिळो
  🙏🙏🙏🙏🙏🙏

  ReplyDelete
 2. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा प्रदिप सर

  ReplyDelete
 3. Send me medical reembefsement g r

  ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.