बहुभाषिक अध्ययन व अध्यापन याविषयी सर्वसामान्य समज.

        बहुभाषिक अध्ययन व अध्यापन याविषयी सर्वसामान्य समज असा आहे की ही गोष्ट फक्त अश्या विद्यार्थी व शिक्षक किंवा शाळांना लागू होते जिथे एकतर आदिवासी विद्यार्थी आहे किंवा तिथे एकापेक्षा अधिक भाषा बोलणारे विद्यार्थी असतात. वरवर पाहता हे आपल्याला योग्यही वाटते. जर आपण पुढील काही मुद्यांचा विचार केला तर आपणास असे लक्षात येईल की "बहुभाषिक अध्ययन अध्यापन" हा विषय सर्व समावेशक आहे, सर्व शिक्षकांनी हा विषय समजून घेऊन एक भाषासहुष्न दृष्टिकोन निर्माण करणे गरजेचे झाले आहे.
*भारतात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा.
*अभ्यासक्रमाचे त्रिभाशा सूत्र.
*एका भाषेच्या वेगवेगळ्या बोली.
*जागतिकीकरणात बहुभाषिकत्वाचे स्थान.
*काही बोलीभाषा व बोलीभाशिक विद्यार्थी.
*इंग्रजीचे महत्त्व.
*ज्ञानार्जनासाठी मातृभाषेचे महत्त्व.
या व यासारख्या अनेक मुद्द्यांवर विचार केला असता "बहुभाषिक अध्ययन व अध्यापन" हा विषय किती व्यापक स्वरूपाचा आहे हे आपल्या लक्षात येईल.

क्रमशः...

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. माझ्या शाळेत आहे हि समस्या पण उपाय हि शोधून काम चालू आहे खुप उपक्रम आणि खुप सरावाने हे शक्य आहे असे वाटते ८ वर्षे मी फक्त हिंदी उर्दू भाषिक मुलांना मराठी शिकवण्यात धडपडत आहे वरिष्ठ काडे ही पाठपुरावा केला आहे

    उत्तर द्याहटवा

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.