MSBCC Survey 2024 Update - सर्वेक्षण करताना सहीचा फोटो अपलोड करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिकृत सूचना

 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिनांक 28 जानेवारी 2024 निर्गमित केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार सर्वेक्षण करताना सही चा फोटो अपलोड करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


सर्वेक्षणाच्या वेळी APP मध्ये कुटुंबाची माहिती घेतल्यानंतर शेवटी माहिती देण्याऱ्याच्या स्वाक्षरीचा फोटो घेऊन तो अपलोड करावयाचा आहे तथापि काही वेळा सही केलेल्या पूर्ण कागदाचा फोटो घेऊन अपलोड केला जात असल्याने Form अपलोड होण्यास अडचणी येतात त्याकरीता गोखले इन्स्टिट्यूट मार्फत प्राप्त विनंतीनुसार पुढील सूचना प्रगणकापर्यंत पोहोचविण्याच्यात याव्यांत ही विनंती.


१. फक्त स्वाक्षरीचा फोटो घ्यावा. पूर्ण कागदाचा घेऊ नये

२. फोटो घेताना कॅमेरा Setting High Resolution असूनये Low Resolution असावे

३. फॉर्म भरण्याकरिता मोबाईल मध्ये किमान २ GB Mombery Free असणे आवश्यक आहे.


आपली,

(आ. उ.पाटील)

सदस्य सचिव

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.