YCMOU Examination Download Hall Ticket January/Feb 2024 - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परीक्षा जानेवारी फेब्रुवारी मार्च 2024 प्रवेश पत्र Download लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा जानेवारी महिन्यापासून सुरू होत आहे सदर परीक्षांचे प्रवेश पत्र विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत वेळापत्रकानुसार ज्या परीक्षा अगोदर आहेत त्या परीक्षांचे प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहेत वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने इतर परीक्षांचे वेळापत्रक देखील उपलब्ध होईल. 


Ycmou Download your sem exams Hall ticket from university website☝🏻☝🏻

Click hereप्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा तुम्हाला वरील प्रमाणे विंडो ओपन होईल. 

https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070


सदर विंडोमध्ये आपला पी एन आर क्रमांक किंवा वापर करता नाव म्हणजेच युजरनेम टाकावे लागेल दोन पैकी एक टाकल्यानंतर खालील कॅपच्या कोड अचूक त्याखालील चौकटीत नोंदवावा व सर्च बटन वर क्लिक करावे आपल्याला आपल्या परीक्षेचे प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल ते पीडीएफ स्वरूपात सेव करून घ्यावे व नंतर प्रिंट करावे किंवा प्रिंटर उपलब्ध असल्यास आपण ते लगेच प्रिंट देखील करून घेऊ शकता.


 एम ए एज्युकेशन या विषयाचे वेळापत्रकानुसार दिनांक 12 जानेवारी 2024 पासून ह्या परीक्षा सुरू होणार आहेत संपूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


एम ए एज्युकेशन वाय सी एम ओ यु सर्व विषयाच्या नमुना प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.