पदोन्नती अपडेट - जिल्हा परिषद शिक्षक संवर्गातून केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी शिक्षण पदोन्नती देणेबाबत ग्राम विकास विभागाचा आज 15 जून 2023 शासन आदेश

 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 15 जून 2023 रोजी जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या पदोन्नती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


मा.मंत्री (शालेय शिक्षण) महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. १४.०६.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत शिक्षक संवर्गाची विविध टप्प्यातील पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. यास्तव, मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक संवर्गाच्या तसेच संदर्भ क्र. १ व २ नुसार केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-२ संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करावा व त्यानुसार तात्काळ पदोन्नतीची कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. ही विनंती.


प्रतः कार्यासन आस्था - १४ संग्रहार्थ.


(पो.द. देशमुख) उप सचिव, महाराष्ट्र शासन

वरील शासन परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.