आज दिनांक 25 मे 2019 रोजी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे निकाल कसा पहावा?
12 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा ? (How to check 12th HSC Result 2023 Maharashtra in mobile)
विद्यार्थी मित्रांनो बारावीचा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 12 वी रिझल्ट 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा.
hSC Result 2023 Maharashtra Check online
1) बारावीचा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता.
2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा
3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.
4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.
5) View Result या बटणावर क्लिक करा.
6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.
12 वी निकाल 2023 महाराष्ट्र वेबसाईट लिंक | (SSC) 10th Result 2023 Maharashtra Website Link
12 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा ? (How to check 12th HSC Result 2023 Maharashtra in mobile)
विद्यार्थी मित्रांनो 12 वी चा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 12 वी रिझल्ट 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा.
HSC Result 2023 Maharashtra Check online
1) 12वी चा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता
2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा
3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.
4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.
5) View Result या बटणावर क्लिक करा.
6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.
12 वी निकाल 2023 महाराष्ट्र वेबसाईट लिंक | (HSC) 12th Result 2023 Maharashtra Website Link
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments