शालेय पोषण आहार MDM योजनेत नावात बदल करणेबाबत केंद्र शासनाच्या आदेशानुसार आजचा राज्य शासनाचा शासन आदेश.

 शालेय पोषण आहार MDM योजनेत नावात बदल करणेबाबत केंद्र शासनाच्या आदेशानुसार आजचा राज्य शासनाचा शासन आदेश.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज दिनांक चार नोव्हेंबर 2022 रोजी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणजेच पीएम पोषण करणे बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्या उद्देशाने तसेच प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबण्या करतात केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना दिनांक 15 ऑगस्ट 1995 पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने सदर योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण PM-POSHAN असे करून प्रस्तुत योजनेच्या पंचवार्षिक सण 2021 22 ते 2025 26 आराखड्यास मान्यता दिल्याचे दिनांक 6 ऑक्टोबर 2021 रोजी च्या मार्गदर्शक सूचनांद्वारे कळविले आहे त्यानुसार योजनेच्या नावात बदल करण्यात येत आहे.

केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण PM-POSHAN असे केले असल्यामुळे यापुढे राज्यात शालेय पोषण आहार ही योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणून ओळखली जाईल. तसेच, केंद्र शासनाने प्रस्तुत योजने करता निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर बाबी केंद्र शासनाच्या दिनांक 6 ऑक्टोबर 2019 मधील पत्र प्रमाणे राहतील.




वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.