आज बदली पोर्टल सुरू - रिक्त पदांची यादी CEO लॉगिन मधून Publish करण्यात येईल व त्यानंतर संवर्ग 1 व 2 साठी लॉगिन सुरू होईल.

आज बदली पोर्टल सुरू - रिक्त पदांची यादी CEO लॉगिन मधून Publish करण्यात येईल व त्यानंतर संवर्ग 1 व 2 साठी लॉगिन सुरू होईल.



 रिक्त पदांची यादी CEO लॉगिन मधून Publish करण्यात येईल व त्यानंतर संवर्ग 1 व 2 साठी लॉगिन सुरू होईल.


बदली पोर्टल लिंक👇


https://ott.mahardd.in/



आपल्या गटातील ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अथवा विशेष संवर्ग भाग 2 मधून लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी लॉगिन करून कार्यवाही दि.18/11/2022 ते दि.20/11/2022 अखेरपर्यंत पूर्ण करावी. ऑनलाईन अर्ज सादर करताना फक्त शासन निर्णय दि.07/04/2021 मधील तरतुदी व धोरणातील नमूद पात्रतेनुसार आवश्यक दाखले/प्रमाणपत्र यांचा विचार करूनच अर्ज सादर करावा. तसेच तांत्रिक सहकार्यासाठी Vensys कंपनी चा व्हिडीओ पहावा. 

दि.20/11/2022 नंतर संवर्ग 1 व 2 ची अंतरिम यादी प्रणाली द्वारे प्रसिद्ध होईल.


दि.18/11/2022 ते दि.20/11/2022 या कालावधीत शाळांचे 30 पर्याय भरावयाचे नाही, फक्त पात्रता बाबत माहिती भरावयाची आहे, पर्याय देण्यासाठी स्वतंत्र लॉगिन कालावधी असेल व त्याचे वेळापत्रक ही प्रसिद्ध होईल.


शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन चा अर्ज ऑनलाईन कसा भरावा?
बदली पोर्टल ( Vinsys) कडून आलेला सविस्तर मार्गदर्शक व्हिडिओ पहा.

होकार किंवा नकार कसा दर्शवावा👇






बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏






Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.