बदली अपडेट - पोर्टल सुरू झाले आहे..पोर्टल काय काय उपलब्ध आहे? अर्ज कसा भरावा?

 बदली अपडेट - पोर्टल सुरू पोर्टलवर काय काय उपलब्ध आहे? अर्ज कसा भरावा? 


दिनांक नोव्हेंबर 2022 रोजी रात्री उशिरा बदली पोर्टल शिक्षकांसाठी उपलब्ध झाले आहे आता बदली पोर्टलवर लगीन होत असून बदली पोर्टलवर पुढील गोष्टी उपलब्ध आहेत.

बदली पात्र शिक्षकांची यादी

बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी.

रिक्त पदांची यादी.

वरील तीनही याद्या आपण बदली पोर्टलवर लॉगिन करून पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतात व त्यानंतर अर्ज करायचा नाही हे ठरवून संवर्ग एक व संवर्ग दोन मध्ये येणाऱ्या शिक्षकांनी दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत आपला बदली अर्ज भरायचा आहे.

बदली पोर्टल लिंक.. 👇

https://ott.mahardd.in/


वरील बदली पोर्टल लिंक वर जाऊन शिक्षकांनी आपला पोर्टलवर नोंद असलेला मोबाईल क्रमांक टाकावा आलेला ओटीपी टाकून कॅपच्या योग्यरीत्या भरून लॉगिन करावे.

लॉगिन यशस्वी झाल्यानंतर आपल्याला नवीन सुधारित वेळापत्रक दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णयानुसार प्रसिद्ध झालेले पोर्टलवर देखील दिसून येईल.


पोर्टलच्या बाजूच्या तीन रेषांवर क्लिक केल्यास आपणास पुढील प्रमाणे स्क्रीन ओपन होईल.












बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.