पाठ्यपुस्तके व स्वाध्यायपुस्तिका शाळा स्तरापर्यंत पोहोचवण्या बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पत्र

पाठ्यपुस्तके व स्वाध्यायपुस्तिका शाळा स्तरापर्यंत पोहोचवण्या बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पत्र. 

समग्र शिक्षा अंतर्गत सन 2022 23 करिता पाठ्यपुस्तक व साध्या पुस्तकांची तालुका व महानगर पालिका स्तरावरून ते शाळा स्तरापर्यंत वाहतूक करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य चे शिक्षण संचालक प्राथमिक दिनकर टेमकर यांनी दिनांक 11 मे 2022 रोजी काढलेल्या पत्रानुसार. बालभारती भंडार ते तालुका किंवा मनपा स्तरापर्यंत पुस्तके वाहतूक करण्याकरिता वाहक वाहतूकदारांची नियुक्ती राज्यस्तरावरून करण्यात आली आहे व तालुका व मनपा स्तरावर पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली आहेत. तालुका व मनपा स्तरावरून पाठ्यपुस्तक की शाळा स्तरापर्यंत वाहतूक करण्यासाठी वाहतूक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्यानंतर  पाठ्यपुस्तके संबंधित शाळांना तात्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यासाठी शाळा स्तरापर्यंत जलदगतीने पाठ्यपुस्तके वाहतूक करण्याच्या दृष्टीने स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन वाहतूकदारांची नियुक्ती जिल्हा तालुका केंद्र स्तरावरून निवेदनाद्वारे दरपत्रके मागून करण्यात यावी अशा सूचना शिक्षण संचालक यांनी केल्या आहेत. 

मोफत पाठ्यपुस्तकांचे तालुका स्तरावरून शाळा स्तरापर्यंत वाहतुकी करता पाठ्यपुस्तकांच्या वजनानुसार प्रति मेट्रिक टन रुपये पंधराशेच्या मर्यादित दर शासनाने निश्चित केले आहे फक्त जरा मध्ये चढाई-उतराई हमाली व इतर अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे सब वाहतूकदार निश्चित करते विवाह चुकी सादर मक्त कमाल मर्यादेपेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. 

शाळा सुरु होण्या अगोदर पाठ्यपुस्तके शाळेत पोचवण्यासाठी सदर वाहतूकदारांची नियुक्ती दिनांक 18 मे 2022 पर्यंत केली जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील शिक्षण संचालक यांनी केले आहे. 

तालुका महानगरपालिका स्तरावर पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरावरील मनुष्यबळात द्वारे पाठ्यपुस्तकांची केंद्रातील शाळा निहाय इयत्ता निहाय व विषय निर्णय त्वरित तात्काळ करून खालील निर्देशानुसार तालुकास्तरावरील तालुका स्तरापर्यंत  पाठ्यपुस्तक वाहतूक पूर्ण करावी. 

तालुका ते शाळा स्तरापर्यंत पाठ्यपुस्तक वाहतुकीमध्ये पाठ्यपुस्तके शाळा स्तरापर्यंत सुस्थितीमध्ये वितरित केली जातील याची दक्षता घेण्याचे देखील निर्देश संचालकांनी केले आहे. 

शाळा स्तरावर पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक विस्तारित करून त्याची नोंद घेण्यात यावी. 

सदर बाबींचा आढावा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी नियमित घेण्याचे निर्देश या पत्रानुसार करण्यात आले आहे. 


संपुर्ण पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. . 

Download


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.