जिल्हा परिषद शिक्षक बदली संदर्भातील 17th March 2022 V C अपडेट

जिल्हा परिषद शिक्षक बदली संदर्भातील 17th March 2022 V C अपडेट आणि महत्त्वाचे दिनांक. 


जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात दिनांक 17 मार्च 2000 22 रोजी संध्याकाळी चार वाजता श्री राजेश कुमार ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ग्राम विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली. 

श्री प्रवीण प्रवीण जैन डेप्युटी सेक्रेटरी ग्राम विकास विभाग, श्री के जी वळवी डेप्युटी सेक्रेटरी ग्राम विकास विभाग, सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हापरिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक या सर्व अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली. 

 वरील व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअर मध्ये त्या मध्ये भरलेल्या या माहिती तपासणी दुरुस्ती, शाळेचे नाव व यु-डायस पत्ता बरोबर आहे कि नाही ही तपासणी 25 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करावी. 

डुप्लिकेट यु-डायस डाटा स्कूल दोन किंवा अधिक एकाच यु-डायस मध्ये उद्या शाळा आहेत का याची तपासणी आणि दुरुस्ती हीदेखील 25 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करायचे आहे. 

  एकाच यु-डायस वर दोन शाळा जर असती तर त्यापैकी योग्य शाळा ठेवून अयोग्य शाळा काढून टाकण्याचे काम देखील 25 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करायचे आहे. 

पोर्टल मध्ये उपलब्ध करून दिले दिलेला डेटा हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे ई-मेलवर पाठवलेला आहे सदर डेटा मधील दुरुस्ती किंवा चुकी तपासून ग्रामविकास विभागाला पाठवायचे आहेत. 

नवीन शाळा जोडणे व बंद झालेल्या शाळा काढून टाकणे हेदेखील 25 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करायचे आहे. 

शिक्षकांची माहिती जी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या ईमेलवर उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती चूक आहे की बरोबर आहे हे तपासून चुकीची माहिती दुरुस्त करायची आहे यामध्ये. 

शिक्षकांचा मोबाईल नंबर हा ओटीपी येण्यासाठी योग्य असावा. 

आधार क्रमांक हा अचूक व मोबाईल नंबर शी जोडलेला असावा. 

शिक्षकाचे पॅन कार्ड नंबर अचूक असावा. 

शिक्षकाच्या नावाची स्पेलिंग हे अचूक असावे. 

आणि इतर माहिती जी दिलेली आहे ती देखील अचूक असावी. 

वरील माहिती असलेली चूक 25 मार्च 2022 पर्यंत दुरुस्त करावी. 

अवघड चित्र निर्धारित करण्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निकष निर्धारित करावे. 

ते जिल्हा परत्वे चार /पाच /सहा /सात अशी वेगवेगळी असू शकतात आणि ते प्रत्येक तीन वर्षानंतर पुनर निर्धारित केले जाऊ शकतात. जिल्हा परिषद शिक्षक हे कॅडर भिका जिल्हा पुरती मर्यादित असल्यामुळे हे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे अवघड क्षेत्रातील शाळा ठरवतांना जिल्ह्यातील एकूण शाळांच्या वीस टक्के पेक्षा कमी शाळा त्यामध्ये याव्यात याची काळजी मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यायची आहे. अवघड क्षेत्र निश्चिती देखील 25 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करायची आहे. 

अवघड क्षेत्रातील शाळा व शिक्षक यांची माहिती एक एप्रिल दोन हजार बावीस ला जाहीर करायची आहे. 

31 मार्च 2022 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची आधार कार्ड शिक्षण विभागाने एकत्रित करून सरल पोर्टल वर अपलोड आणि अपडेट करायचे आहे. 

समानीकरण आणि संच मान्यता जाहीर करून शाळेची स्थिती या शाळेतील पद हे रिक्त करण्याची कार्यवाही 25 एप्रिल 2022 पर्यंत पूर्ण करायचे आहे. 

सदर काही पद्धती ची चाचणी घेण्यासाठी शिक्षक आणि अधिकारी यांच्यापैकी कोण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे सहाय्य करेल हे एक एप्रिल 2022 पर्यंत कळवायच आहे. 

माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार/ किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 2022-23 या सत्रासाठी जे शिक्षक प्राधान्यक्रमाने विनंती बदली पात्र आहे, त्यांची यादी 30 एप्रिल 2022 पर्यंत प्रसिद्ध करायची आहे. 

आंतरजिल्हा बदली संदर्भात देखील ओबीसी मध्ये चर्चा करण्यात आलेली आहे ज्या जिल्हा परिषदांमध्ये 10 टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत अशा जिल्हापरिषदे मधून बदली झालेल्या शिक्षकांना जोपर्यंत नवीन नियुक्ती होत नाही तोपर्यंत सोडण्यात येऊ शकत नाही. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद त्यांचे त्यांना आवश्यक शिक्षक संख्या आणि भरलेली पदे याबद्दलची माहिती जाहीर करायची आहे. यासाठी शिक्षक संवर्गाचे रोस्टर म्हणजेच बिंदुनामावली ही 15 एपिल 2022 पर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करून त्यांची मान्यता घ्यायची आहे. म्हणजेच रिक्त जागा कोणत्या संवर्गातील किती आहेत हे जाहीर करण्यास सोपे होईल. 


वरील विषयी मधील सूचना इंग्रजी मधून पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadअधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group
धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.