महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण - शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य

 आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची online बैठक.. 

महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची ची स्थापना केलेली आहे. सदर समितीची दिनांक 14 मार्च 2000 22 रोजी ऑनलाइन पद्धतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी. आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम यामध्ये चिकित्सक विचार वैज्ञानिक दृष्टीकोन प्रक्रिया विकसित करणारी 21 व्या शतकातील कौशल्य आणि संविधानिक मुले यांचा अंतर्भाव करावा असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यास सल्लागार समिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक अभ्यासक्रम यांचा तुलनात्मक अभ्यास करून अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सदर समितीची बैठक शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. 

महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या द्विभाषी पुस्तके यांच्याबद्दल सदर समितीने महत्त्वपूर्ण अभिप्राय दिला आहे असे देखील त्याला आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. 


 शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची स्वीट पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा 


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group
धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments