उन्हाळी सुट्ट्या बाबत पालकांमधील संभ्रम दूर शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक यांचे पत्र

 उन्हाळी सुट्ट्या बाबत पालकांमधील संभ्रम दूर 

शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक यांचे पत्र. 


आज दिनांक 31 मार्च 2000 22 रोजी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि शिक्षण संचालक माध्यमिक यांनी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पत्र लिहून या राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सन दोन हजार बावीस ची उन्हाळी सुट्टी शैक्षणिक वर्ष सन दोन हजार बावीस तेवीस सुरू करणे बाबत कळवले आहे. 

यामुळे उन्हाळी सुट्टी बाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे व नियमितपणे 2 मे पासून सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा यांना दरवर्षीप्रमाणे सुट्टी असणार आहे. या अगोदर निघालेल्या शासन निर्णयानुसार फक्त एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शाळा असणार आहे व शाळांचा निकाल आहा मे महिन्यात लागणार आहे त्यामुळे फक्त एप्रिल महिन्यातील परीक्षा संपल्यानंतर मिळणारा वेळ पालकांना व विद्यार्थ्यांना मिळणार नाही परंतु दोन मे नंतर पालक विद्यार्थी त्यांची उन्हाळी सुट्टीचे नियोजन आता करू शकतात. 

संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन 2022 ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावर पुढीलप्रमाणे शासन निर्णय परिपत्रक निर्गमित करण्याची विनंती या पत्रानुसार करण्यात आली आहे. 

सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दिनांक 12 जून 2022 पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन पुढील शैक्षणिक वर्षात सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये दुसरा सोमवार दिनांक 13 जून 2000 22 रोजी शाळा सुरू करण्यात येतील तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान लक्षात घेतात उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दिनांक 27 जून 2012 रोजी सुरू करण्यात येतील. 

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ सारख्या सणाचे प्रसंगी समायोजना ने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांचे परवानगीने घ्यावी. 

माध्यमिक शाळा संहिता नियम 52 पॉईंट दोन नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सोप्या 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता 26 जून महिन्यातील चौथ्या सोमवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या तारखेपासून शाळा सुरू करण्यात यावी अशी आपणास विनंती आहे



वरील परिपत्रक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील download वर क्लिक करा. 

Download


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.