जिल्हा परिषदांच्या ज्या मालमत्तांवर शासन किंवा राज्य सरकार असा उल्लेख आहे अशा मालमत्तांचा 7/12 वर जिल्हा परिषदांच्या नावे फेरफार करणेबाबत.

 जिल्हा परिषदांच्या ज्या मालमत्तांवर शासन  किंवा 

राज्य सरकार असा उल्लेख आहे.. 

अशा  मालमत्तांचा 7/12 वर

 जिल्हा परिषदांच्या नावे  फेरफार करणेबाबत.संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 


राज्यातील जिल्हा परिषदा, पांचायत समिती व ग्रामपांचायत खालील तीन प्रकारच्या खुला जमनी व इमारती ताब्यात आहेत.

1) जिल्हा परिषद व पांचायत समिती अधिनियम  1961 च्या  100 अन्वये हस्ताांतरीत करण्याबरोबरच हस्ताांतरीत राहिलेल्या इमारती व खाली जागा.

2) भूतप वझ जिल्हा लोिंल बोिझ याांच्यािंिून जिल्हा परिषदा ना हस्ताांतरीत राहिलेल्या मारती व खुल्या जागा.

3) जिल्हा परिषद/पांचायत सजमती/ग्रामपांचायत याांनी स्वत:च्या उत्पन्नातून खरेदी िंे लेल्या जमनी व इमारती.

2. जिल्हा पजरषद, पांचायत समिती व ग्रामपांचायती स्थावर जंगम मालमत्ेचेअद्ययावत लेखे ठेवले नीट नसल्याम ळे त्याांचा जवजनयोग िंरण्यासांदभात अनेिं अिचणी जनमाण होतात. या मालमत्ेवर अतिक्रमण होत असल्याने कायदा व स व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अधिनियम 1961 मधील नियम 288 नुसार 11 व्या अन सूचीतील अ.क्र.1 व 2 न सार जवद्यमान मांिळामध्ये  असलेली सवझ िांगम व स्थावर मालमत्ा ही जिल्हा परिषदेमध्ये जनजहत होतील. जिल्हा पजरषदेिंिील मालमत्ेच्या अजभलेखाांवर अद्यापही सांबांजधत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपांचायतींची नावे नोंदजवण्यात आलेली नाहीत किंवा महसूल अभिलेख मध्ये तशा नोंदी करण्यात आलेल्या नाहीत असे निदर्शनास आलेले आहे. हे लक्षात घेता या मालमत्ेच्या अन षांगाने अभिलेख वर जिल्हा परिषद, पांचायत समिती, ग्राम पांचायत याांची नाांवे लावण्याची बाब शासनाच्या चाराधीन होती.


शासन परिपत्रक

महाराष्ट्र जिल्हा पजरषद व पांचायत सजमती अधिनियम,1961 मधील 288 मधील नमूद 11 व्या अनसचीत खालील प्रमाणे आहेत.

1. सांदभांमळे अन्यथा आवश्यिं नसेल तर, या अन सूचीत—

(अ) “नेमलेला जदवस” म्हणिे ज्या जदवशी हा अजधजनयम अांमलात येईल तो जदवस;

(ब) िंोणत्याही स्थाजनिं क्षेत्राांच्या सांबांधात, “जवद्यमान मांिळ” म्हणिे, म ांबई स्थाजनिं मांिळ अजधजनयम, 1923 खाली स्थापन िंे लेले जिल्हा स्थाजनिं मांिळ किंवा मध्यप्राांत व वऱ्हािस्थाजनिं शासन अजधजनयम,1948 खाली रचना िंे लेली िनपथ सभा, किंवा यथास्स्थती हैद्राबाद जिल्हा मांिळ अजधजनयम, 1955 अन्वये स्थापन िंे लेले जिल्हा मांिळ व नेमलेल्या जदवसाच्या लगतपूवी अशा क्षेत्रावर अजधिंाजरता असलेले मांिळ; (िं) नेमलेल्या जदवसाच्या लगतप वी, ज्या स्थाजनिं क्षेत्रासाठी एखादे जवद्यमान मांिळ िंायझिंरीत होते त्या िंोणत्याही स्थाजनिं क्षेत्राच्या सांबांधात “उत्राजधिंारी जिल्हा पजरषद” म्हणिेत्या जदवशी व त्या जदवसापासून अशा क्षेत्रावर अजधिंाजरता असलेली जिल्हा पजरषद.

2. नेमलेल्या दिवशी व त्या दिवसापासून पढील पजरणाम घिून येतील. ते म्हणिे,--

(अ) नेमलेल्या जदवसाच्या लगतपूवी एखाद्या जवद्यमान मांिळामध्ये जनजहत असलेली सवझ िांिां गम व स्थावर मालमत्ा आजण अशा मालमत्ेत असलेले िंोणत्याही स्वरुपाचे व िंोणत्याही प्रिंारचे सवझ जहतसांबांध, हे तत्सांबांधी नेमलेल्या जदवसाच्या लगतपूवी अांमलात किंवा अस्स्तत्वात असलेल्या सवझ मयादा व अांमलात किंवा अस्स्तत्वात असलेल्या सवझ शती, तसेच, िंोिंोिंोिंोण त्याही व्यक्तीचे, मांिळाचे किंवा प्राजधिंरणाचे असे अजधिंार किंवा जहतसांबांध याांच्या अधीनतेने, जिल्हा  पजरषद (ज्या क्षेत्रात असे जवद्यमान मांिळ िंायझ िंरीत होते त्या क्षेत्रासाठी प्रथमत:च रचना िंरण्यात आलेली) या अजधजनयमाखाली आपली पजहली सभा घेईपयंत, राज्य शासनािंिे हस्ताांतजरत र्ाले आहे असे मानण्यात येईल. आजण त्याचे आणखी हस्ताांतरण न िंरता ते राज्य शासनामध्ये जनजहत होतील आजण त्यानांतर अशा रीतीने रचना िंरण्यात आलेल्या जिल्हा पजरषदेमध्ये जनजहत होतील.

2. सदर तरत दी लक्षात घेता भूतपूवझ जिल्हा स्थाजनिं मांिळ, िनपथ सभा, जिल्हा मांिळ याांच्यािंिील जनहीत असलेली सवझ िांगम व स्थावर मालमत्ा जिल्हा पजरषदेमध्ये जनहीत होत असल्याने सवझ स्थावर व िांगम मालमत्ेवर जवद्यमान जिल्हा पजरषदेच्या नोंदी होणे आवश्यिं आहे आजण अशा नोंदी िर र्ालेल्या नसतील तर सांबांजधत क्षेत्रातील महसूल यांत्रणेिंिे याबाबतचा अिझ िंरुन त्या नोंदी िंरुन घेण्यात याव्यात. तसेच जिल्हा पजरषद व पांचायत सजमती अजधजनयम 1961 च्या िंलम 100 अन्वये हस्ताांतरीत र्ालेल्या योिनेअांतगझत व जिल्हा पजरषद, पांचायत सजमती, ग्राम पांचायत याांनी स्वत:च्या उत्पन्नातून खरेदी िंे लेल्या िजमनी व इमारतीच्या अजभलेखामध्ये स द्धा जिल्हा

पजरषद/पांचायत सजमती/ग्राम पांचायत याांच्या नोंदी िंरुन घेण्यात याव्यात.

3. वरील सूचनेन नुसार सर्व सांबांधीत मुख्य कार्यकारी अधिकारी याांनी आवश्यिं ती कार्यवाही तात्काळ करावी.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.