सेवापुस्तकात कोणकोणत्या नोंदी असाव्या? संक्षिप्त माहिती..


कर्मचाऱ्यांसाठी सेवापुस्तक ही एक महत्त्वाची बाब आहे आणि सेवे संदर्भात असलेल्या सर्व महत्वाच्या नोंदी आपण सेवा पुस्तकात करतो, या सेवा पुस्तकात आपण कोणकोणत्या महत्वाच्या नोंदी कोणकोणत्या नियमानुसार करणे आवश्यक आहे? याची संक्षिप्त माहिती या विषयाचे तज्ञ डॉ भानुदास सी. जटाळ, सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, ठाणे यांनी संकलित केलेली माहिती आपण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ती pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करावे.


 Download


 प्रथम नियुक्तीनंतरच्या नोंदी-

१. प्रथम नियुक्ती आदे

२. प्रथम रुजू दिनांक.

३. प्रथम नियुक्ती स्थायी/अस्थायी बाबतची नोंद, प्रथम नियुक्तीचा प्रवर्ग.

४. ज्या पदावर नियुक्ती झाली त्याची वेतन श्रेणी.

५. लहान कुटुंब घोषणापत्राची नोंद.

६. गट विमा बाबत नोंद.

७. अपघात विमा नोंद.

८. मराठी भाषा प्रमाणपत्र परीक्षा नोंद.

९. हिंदी भाषा प्रमाणपत्र परीक्षा नोंद.

१०. इंग्रजी भाषा प्रमाणपत्र परीक्षा नोंद. 

११. चारित्र्य पडताळणी नोंद. (वलबाग प्रभ खाच्मा वशभतीन)े

१२. स्थायीत्व प्रमाणपत्राची नोंद.

१३. जात पडताळणी प्रमाणपत्र नोंद

१४. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण नोंद.

१५. भविष्य निर्वाह नीधी खाते क्रमांक नोंद.

१६. DCPS / NPS खाते क्रमांक नोंद.

 ह्यासारख्या अनेक महत्त्वाच्या नोंदी कोणत्या आहेत यासाठी वरील pdf डाऊनलोड करावे.


या व अशा महत्वाच्या सेवेसंदर्भातील माहिती साठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला.


धन्यवाद!




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.