चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Tenses - Simple Future Tense साधा भविष्य काळ वाक्यरचना

 चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत

 Simple Future Tense 

साधा भविष्य काळ वाक्यरचना


भविष्यात करणारी क्रिया घडणाऱ्या घटना वर्णन करण्यासाठी साध्या भविष्यकाळाचा वापर केला जातो.

Simple Future Tense is used to discribe the actions in future.

इंग्रजी वाक्य भविष्यकाळात आहे हे ओळखण्याची साधी सोपी खूण म्हणजे वाक्यात जर Shall किंवा will आलेले असेल तर ते वाक्य भविष्यकाळात आहे असे समजावे. 

भविष्यकाळात shall किंवा will हे सहाय्यकारी क्रियापद म्हणुन वापरले जाते.

साध्या भविष्यकाळात shall/will यानंतर क्रियापदाचे मुळ रुप वापरले जाते.

साध्या भविष्यकाळात वाक्यांचे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढील प्रमाणे होइल.

S + shall/will + mv + o + c + .


For example.

मी उद्या अभ्यास करेल.

I will study tomorrow.


शितल रोज स्वयंपाक करेल.

Shital will cook everyday.


वाक्यात जेंव्हा will हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेले असते तेंव्हा क्रिया निश्चित घडेल असे सांगीतले जाते.

वाक्यात जेंव्हा shall हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेले असते तेंव्हा क्रिया अनिश्चित आहे हे सांगितले जाते.विद्यार्थ्यांसाठी सूचना..

वरीलप्रमाणे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.


संपुर्ण इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला..


संपुर्ण tenses मराठी माध्यमातून शिकण्यासाठी Google search करा pradipjadhao.com  


pradipjadhao.com


धन्यवाद!!

https://youtube.com/c/pradipjadhao

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.