चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Tenses - Perfect Future Tense पूर्ण भविष्यकाळ वाक्यरचना

 चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत

 Perfect Future Tense 

पूर्ण भविष्यकाळ वाक्यरचनाक्रिया पुर्ण झाली असेल अथवा घटना भविष्यकाळात पूर्ण झाली असेल हे दर्शवण्यासाठी वाक्यात पूर्ण भविष्यकाळ वापरला जातो.


Perfect Future tense is used to show the complete action in future.


पूर्ण भविष्यकाळात क्रिया पुर्ण झाली हे दर्शवण्यासाठी वाक्यात क्रियापदाचे पूर्ण रुप perfect form किंवा त्यालाच क्रियापदाचे तिसरे रुप हे देखील म्हटले जाते आणि त्याला मदतीसाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणुन shall/will have वापरले जाते.


क्रियापदाची रूपे 👇


मुळ रुप             भुतकाळी रुप            पूर्ण रुप


Do                     did                   done 


Go                  Went                   gone


Take                  took                   taken


Drink                drunk              drunken


Read                   read                       read
जर आपण Future perfect tense चे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढील प्रमाणे होइल

S + shall/will + have + mv3 + o + c + .


उदा...


विशालने सकाळी दूध पिलेले असेल.

Vishal will have drunken milk.


मी ते पुस्तक वाचलेले असेल.

I shall have read the book.


त्यांनी पत्र लिहिलेले असेल.

They will have written a letter.


तुम्ही तयार झालेले असाल का?

Will you have been ready?
त्याने त्याचा विचार केलेला होता का?

Will he have thought about that?


विजयने कधीच मांसाहार केलेला नव्हता.

Vijay will not have eaten non veg ever.We will have eaten a mango.


They will have won the match.


Pravin will have studied hard.


She will have written a letter to his friend.


The army will have fought the enemy.


The engineer will have built the building very well.


Nicolas will have sold wild stroberry.


Will you have run fast ever?


What will you have learn in your school?

विद्यार्थ्यांसाठी सूचना..


वरीलप्रमाणे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.
संपुर्ण इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला..


संपुर्ण tenses मराठी माध्यमातून शिकण्यासाठी Google search करा pradipjadhao.com  
धन्यवाद!!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.