वर्ग आठवी साठी घेण्यात येणारी NMMS परीक्षा रद्द ?

 वर्ग आठवी साठी घेण्यात येणारी NMMS परीक्षा रद्द ?

(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने दिनांक १९/०१/२०२२ ला एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ०८ एप्रिल २०२२ रोजी होणार असे जाहीर केले होते परंतु लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २०/०१/२०२२ रोजी दुसरी सूचना काढून परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली असे जाहीर केले आहे.आणि १९/०१/२०२२ रोजीचे निवेदन प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आले आहे असे देखिल त्यात नमूद करण्यात आले आहे.

नेमके दिनांक १९/०१/२०२२ रोजी कोणते प्रसिद्धी पत्रक काढले होते ते डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा..

Download


NMMS परीक्षा नेमकी कधी होणार याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुन्हा प्रसिध्दी पत्रक काढून जाहीर करेल असे देखील दिनांक २०/०१/२०२२ रोजीच्या प्रसिद्धी निवेदन सांगण्यात आले आहे.


या आणि अशा शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला...


व्हिडिओ पाहण्यासाठी भेट दया पुढील YouTube चॅनल ला.

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद!

Post a Comment

0 Comments