पुर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना बाबत महत्वाचा शासन निर्णय

 पुर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना बाबत महत्वाचा शासन निर्णय...

COVID 19 च्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून पुर्व प्राथमिक शाळा बंद आहे. जर सदर व्यवस्थापनास पुर्व प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करायच्या असतील तर त्यांना महाराष्ट्र शासनाने parvanh दिली आहे. ह्या शाळा पुन्हा सुरू करायच्या असतील तर त्याचा निर्णय कोण घेऊ शकतो?

त्या सुरू केल्यानंतर कोणती काळजी शाळा, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी घ्यायची आहे?

यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने एक आदेश निर्गमित केला आहे तो शासन निर्णय आपण खालील Download वर क्लिक करून पाहू किंवा डाऊनलोड करू शकता..


Download


वरील शासन निर्णय डाऊनलोड करा आणि जाणून घ्या...

शाळा सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात..?



2.1 र्दर र्णमतीने शाळा सुरु करण्यापूवी खालील बाबीं रवचारात घ्याव्यात.

(i) शाळा सुरू करण्यापूवी संबंधित शहरात / गावात कोणवडचा प्रादुभाव कमी झालेला असावा.

(ii)  कर्मचाऱ्याचे लसीकरण (दोन्ही मात्रा) पूर्ण करणे आवश्यक आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याणिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी याांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन 100 % लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

(iii) विद्यार्थ्यांच्या पालकाांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

(iv) कोविड संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपिे पालन करावे. दोन विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अांतर ठेवण्यात यावे. तीन हात अंतर, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण दिसून आल्यास वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठणवण्याची व्यवस्था करावी.

(v) विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढ ल्यार् तात्का तात्पुरती शाळा बंद करून कोरोनाग्रस्तण वद्यार्थ्यांचा शिक्षकांना विलागिकरण (Quarantine) करण्यात यावे. तसेच शाळेचे निर्जंतुकरण करण्याची कायषवाही मुख्याध्यापकाांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करावेव वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ल्याने वैद्यकीय उपचार र्ुरु करावेत तसेच कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांच्या  संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा कोरोना चाचणी करुन घ्यावी.

2.2) शाळा सुरू करताना मुलाांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलणवण्यात यावे. उदा. मुलामुलींना अदला-बदलीच्या दिवशी/ सकाळी व दुपारी/50:50 टक्के उपस्थिती, ठराणवक महत्वाच्या (core) ठरविण्यासाठी  इतयाांदीसाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचना ( SOP) चे पालन करावे.

2.3)संबंधित कर्मचाऱ्याची शिक्षकांची राहण्याची व्यवस्थमिा शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्याांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थमिेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

2.4) वरील र्वष बाबींचे शहरी भागात महानर्रपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/मुख्याधिकरी, नगरपरिषद याांनी शिक्षणाधिकारी,आरोग्य अणिकारी याांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथमिे र्ांबांणिताांना सूचना कराव्यात.

3. शार्न पणरपत्रक, णदनाांक 7 जुलै, 2021, णदनाांक 10 ऑर्स्ट, 2021 नुर्ार देण्यातआलेल्या मार्षदशषक र्ूचनाांर्ह णदनाांक 24 र्प्टेंबर, 2021 रोजीच्या पणरपत्रकातील अणतणरक्त मार्षदशषक र्ूचना व णदनाांक 29 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या पणरपत्रकातील मार्षदशषक र्ूचनाांमध्ये आवश्यक त्या र्ुिारिा करून वरील प्रमािे शा ा र्ुरु करण्यार्ाठीर्ोबत जोडलेल्या पणरणशष्ट्ट-अ व पणरणशष्ट्ट- ब मध्ये र्माणवष्ट्ट करण्यात आल्या आहेत. र्दरर्ूचनाांचे काटेकोरपिे पालन करण्यात यावे.

पुर्व  प्राथमिक (नर्षरी ते णर्नीअर के जी) सूरू होत अर्लेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी,  विस्तार अधिकारी याांनी नियमितपणे शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्षदशषन करावे व भेटीचा अहवाल   उपसंचालक याांना सादर करावा. विभागीय उपसंचालक एकणत्रत अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा.

5. वरील मार्षदशषक सूचना व्यतिरिक्त शासनाने COVID-19 संदर्भातील वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे.


वरीप्रमाणे महत्वाचे शासन निर्णय मिळवण्यासाठी नियमित भेट दया pradipjadhao.com ला..


व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील YouTube चॅनल ला भेट दया..

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद!!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.