मराठी गोष्टी - Marathi Stories - दिवाळी अभ्यास

 मराठी गोष्टी - Marathi Stories - दिवाळी अभ्यास

मित्रहो आपली मुले ० ते १४ वयोगटातील आहेत?

त्यांना गोष्टी वाचायला आणि ऐकायल आवतात..?

मग खाली दिलेल्या Download ला टच करा आणि डाऊलोड करा नव्या मराठी गोष्टी ज्या मुलांना वाचता येते त्यांनी वाचायला द्या आणि ज्यांना वाचता येत नाही अशांना वाचुन दाखवा.

डाऊनलोड करून आपण मुलांना वाचण्यासाठी प्रिंट काढून पण देऊ शकतो.

Download


आपल्यापैकी बरेच लोक खेड्यात राहीलो खेड्यातील मजा अनुभवली परंतु आपली मुलेच काय पण खेड्यातली मुले देखील ती मजा आज घेऊ शकत नाही तर मग चला गोष्टींच्या रूपाने का होईना त्यांना आपण ही मजा लुटण्याची संधी देऊया.

Post a Comment

0 Comments