वय वर्ष 40 वर्षानंतर सेवेत राहण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी शासकीय अधिकारी/कर्मचारी करू शकणार बाह्य संस्थेमार्फत शासन निर्णय

 वय वर्ष 40 वर्षानंतर सेवेत राहण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी शासकीय अधिकारी/कर्मचारी करू शकणार बाह्य संस्थेमार्फत शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकीय तपासणी सुविधा बाह्य संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. 

राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष 40 ते 50 या वर्गातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा तसेच वय वर्ष 51 व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी शासन निर्णय दिनांक 22 एप्रिल 2022 अन्वय अनुज्ञेय करण्यात आली आहे.  सदर वैद्यकीय तपासणी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्राप्त होत असलेल्या सुविधेप्रमाणे समान वैद्यकीय चाचण्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनियुक्त आरोग्य संस्थांमार्फत करण्यास मुभा देण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणी करावयाच्या चाचण्यांपैकी काही चाचण्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध नाहीत अशा सर्व चाचण्या बाह्य संस्थेद्वारे उपलब्ध करावयाच्या आहे. वास्तव निविदा प्रक्रिया राबविण्याकरता प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव आयुक्तालयाकडून प्राप्त झालेला आहे त्याच प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. 

ग्रामीण रुग्णालय पन्नास व 100 खटांच्या उपजिल्हा रुग्णालय व विभागाच्या अधिपत्याखालील इतर आरोग्य संस्थांमध्ये शासन निर्णय दिनांक 22 एप्रिल 2022 प्रमाणे वैद्यकीय चाचणी उपलब्ध करावयाचे आहेत. शासन निर्णयान्वये एच एल एल या बाह्य संस्थेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये लेबोरेटरी सेवा उपलब्ध करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे एच एल एल संस्थेमधील होत असलेल्या वैद्यकीय चाचण्या बघून वैद्यकीय धोरणानुसार अंतर्भूत असलेल्या उर्वरित वैद्यकीय चाचण्या ज्या आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध नाहीत त्याच असण्या विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करण्याकरता प्रत्येक चाचणी न्याय होणाऱ्या अंदाजीत रकमेस खालील विवरण विवरण पत्र प्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. 


Test List Aproxiamte Rate


1) X-Ray Chest PA view Report

2) ECG Report (Electrio Cardiogram Report) Rs.100/-

3) USG Abdomen with pelvis (Ultrasonography Abdomen with pelvis Report) Rs.500/-

4) TMT Report ( Treadmil test)/ Stress test or 2D Echo Rs.1000/-

5) Mammography Report (Women) Rs.1500/-

6)Gynaecological Health Check up

Examination

by Doctor

Rs.100/-

(i) Pelvic Examination

(a) Local Examination

(b) Per Vaginum (PV)

(c) Per Speculum

(ii) Surgical Examination

(iii) Breast Examination

7) 

(i) Urological Examination (For Men Only)

(ii) Rectal Examination (For Men Only)

8) Systemic Examination

Examination

by Doctor

 Rs.100/-

(i) Resp System (Respiratory System)

PFT (Pulmonary Function test)

(ii) CVS (Cardiovascular System)

(iii) Abdomen

(iv) CNS (Central Nervous System)

(v) Locomotor System

(vi) Dental Examination

9) Eye Examination Examination 

by Doctor (i) Distant Vision

(ii) Vision with Glasses

(iii) Colour Vision

(iv) Tonometry

(v) Fundus Examination

10) ENT Examination

by Doctor

 

(i) Oral Cavity

(ii) Nose

(iii) Throat & Neck

(iv) Larynx


सर्व कार्यरत राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णय दिनांक 22 एप्रिल 2022 नुसार वैद्यकीय चाचण्या आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करण्याकरिता खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. 







वरील महत्त्वपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.