शिष्यवृत्ती परीक्षा 2022 वर्ग 5 वी व 8 वी आवेदन पत्र भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ. परीक्षा 20 जुलै 2022 रोजी.

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 वर्ग 5 वी व 8 वी आवेदन पत्र भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ. 


परीक्षा 20 जुलै 2022 रोजी. 

शैक्षणिक सत्र 2021-22 मधे वर्ग पाचवी व वर्ग आठवी साठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 

आता शाळा लॉगिन मधून सिद दिनांक 23 एप्रिल 2022 ते दिनांक30 एप्रिल 2022 पर्यंत विद्यार्थी आवेदन पत्र भरता येणार आहे व दोन मे 2022 पर्यंत शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दुसऱ्यांदा देण्यात आली आहे. 

30 एप्रिल 2022 नंतर ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी व 2 मे 2022 नंतर शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही असेदेखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त माननीय शैलज दराडे यांनी दिनांक 22 एप्रिल 2012 20 रोजी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 


पाचवीची व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी 20 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे असे देखील या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 

अखेर शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर. 

दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद वर्ग पाचवी वर्ग आठवी साठी शिष्यवृत्ती परीक्षा घेते covid-19 परिस्थितीमुळे शैक्षणिक सत्र 2019 22 मध्ये पाचवी व आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज या अगोदर धरण्यात आले आहे त्यासाठी एक वेळा या अगोदर मुदतवाढ देखील देण्यात आली होती परंतु परीक्षा परिषदेमार्फत विद्यार्थी एका प्रसिद्धीपत्रकात ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली मात्र परीक्षा कधी होईल याबाबत वेगवेगळ्या प्रसिद्धीपत्रकात मार्फत कळविण्यात येईल येईल असे त्यात म्हटले होते परंतु 22 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर एका प्रसिद्धीपत्रकात पुन्हा एक आठवडा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे व या प्रसिद्धीपत्रकात परीक्षेची तारीख दिनांक देखील जाहीर करण्यात आला या प्रसिद्धी पत्रकानुसार वर्ग आठवी वर्ग पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढील सत्र सुरू झाल्यानंतर 20 जुलै 2022 रोजी आता ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. 
 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.