जिल्हा परिषद शिक्षक बदली अपडेट ग्रामविकास विभागाने मागवल्या सूचना ( सॉफ्टवेअर डेमो)

 जिल्हा परिषद शिक्षक बदली अपडेट.. 

ग्रामविकास विभागाने मागवल्या सूचना.. 

 ( सॉफ्टवेअर डेमो व्हिडिओ) 


जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी तयार होणाऱ्या सॉफ्टवेअर संदर्भात जिल्हा परिषद पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांनी एक महत्त्वपूर्ण Twitt करून "शिक्षक बदली सॉफ्टवेअर चा पहिला मसुदा खालील टप्प्यांमध्ये आहे तुमचा अभिप्राय द्या' असे म्हटले आहे ओळखीचा सोबतच शिक्षक बदली सॉफ्टवेअरची 3 व्हिडिओ देखील पोस्ट केले आहे सदर पोस्ट चा स्क्रीन शॉट आपण खाली पाहू शकता. 

 

 ट्विटर वरील पोस्ट केलेले संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपणास लिंक उपलब्ध करून दिली जात आहे सदर पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे ट्विट पाहण्यासाठी व आपला अभिप्राय नोंदण्यासाठी. 

येथे क्लिक करा


टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम नावाच्या वेबपोर्टल व एप्लीकेशन च्या माध्यमातून 2022 या वर्षीच्या जिल्हा परिषद शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन होऊ घातल्या आहे. 


मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये शिक्षकांनी आपली स्वतःची माहिती किती कशी अपडेट करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. 

शिक्षकांनी त्याची अपडेट केलेली माहिती करण्यासाठी व योग्य अयोग्य तपासून ती जतन करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी कशा पद्धतीने सदर वेब पोर्टल वर ॲप्लिकेशन मध्ये काम करायचे आहे याबद्दल देखील माहिती या व्हिडिओमध्ये आहे. 


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा

Join Whatapp Group


धन्यवाद! Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.