UGC NET Result June 2023 - यूजीसी नेट परीक्षा जून 2023 चा निकाल जाहीर तो कसा पाहावा

महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा जून 2023 चा निकाल जाहीर! 
UGC NET Result June 2023  पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Click Herehttps://cnr.nic.in/NTAResult/UGCNETJune2023/Login?apprefno=101052311


वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर आपला एप्लीकेशन नंबर टाकावा.

त्यानंतर आपली जन्मतारीख नोंदवावी.

सर्वात खाली असलेला सिक्युरिटी पिन अचूक त्यावरील बॉक्समध्ये नोंदवून.

शेवटी लाल रंगाच्या LOGIN  बटन वर क्लिक करा.


सर्व अचूक माहिती नोंदवल्यानंतर आपला निकाल आपल्याला दिसेल.


राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी चे अधिकृत संकेतस्थळ.

https://ugcnet.nta.nic.in/नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.