निपुण भारत उपक्रमांतर्गत वर्ग एक ते पाच च्या विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिका

निपुण भारत उपक्रमांतर्गत वर्ग एक ते पाच च्या विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिका (PDF Download).



भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने भारतातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ली लिटरसी अँड न्यूमरसी नावाने एक अभियान सुरू केले आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षणामध्ये लेखन समज पूर्वक वाचन आणि गणितातील प्राथमिक क्रिया करता याव्यात यासाठी सदर अभियान कार्यान्वित केले आहे.

महाराष्ट्रात सदर अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ने मराठी मधून वर्ग एक ते पाचवी साठी कार्यपुस्तिका विकसित केले आहेत सदर कार्यपुस्तिका विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यावयाच्या आहेत.


आपण आपल्या ब्लॉगवर सदर मराठी माध्यमाच्या वर्ग पहिली ते पाचवीच्या कार्यपुस्तिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध करून देत आहोत ते पुढील प्रमाणे.


वर्ग 1 (पहिला) निपुण भारत अभियान कार्यपुस्तिका.

Download


वर्ग 2 (दुसरी) निपुण भारत अभियान कार्यपुस्तिका.

Download


वर्ग 3 (तिसरी) निपुण भारत अभियान कार्यपुस्तिका.

Download


वर्ग 4 (चौथा) निपुण भारत अभियान कार्यपुस्तिका

Download


वर्ग 5 (पाचवी) निपुण भारत अभियान कार्यपुस्तिका.

Download


वरील इयत्तेनुसार आपल्यास असलेल्या अधिकृत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पैसे देणे तयार केलेल्या निपुण भारत अंतर्गत वर्ग पहिली ते पाचवीसाठी कार्यपुस्तिका आपण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकता.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.