शालेय पोषण आहार 15 मार्च 2022 पासून सुरु...

शालेय पोषण आहार 15 मार्च 2022 पासून शाळेत शिजवून देने सुरु...

शिक्षण संचालक यांचे पत्र.. 


खेड्यापाड्यातील गोरगरीब मुलांसाठी एक खूश खबर आहे कोरूना काळात विद्यार्थ्यांना शाळेत अन्न शिजवून वाटणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना शाळेतील कोरडे अन्न मिळायचे परंतु आता शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकार नवी दिल्ली यांच्या पत्राच्या संदर्भाने शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र कक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य या कार्यालयातील प्राथमिक शिक्षण संचालक यांनी महाराष्ट्रात 15 मार्च 2022 पासून प्रत्यक्ष शाळेत अन्न शिजवून देण्याबाबत पत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे आता गोर-गरीब मुलांना दुपारचे शाळेतील ताजे जेवण उपलब्ध होऊ शकणार आहे.

दिनांक 28 feb 2022 च्या शिक्षण संचालक यांचे पत्रा नुसार 15 मार्च दोन हजार बावीस पासून शालेय पोषण आहार अंतर्गत शाळेत प्रत्यक्ष अन्न शिजवून वाटण्यासाठी परिपत्रक शासन आदेश प्राप्त झाला आहे.. 

या शासन आदेशानुसार करुणा महामारी च्या संदर्भाने आणि काही सूचना देखील अन्न शिजवून देणाऱ्या यंत्रणेला देण्यात आल्या आहेत या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची सूचना देखील शिक्षण संचालक यांनी केले आहेत आणि हा सूचनांचे पालन करूनच शाळेत शालेय पोषण आहार म्हणजेच मध्यान भोजन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.



सदर परिपत्रक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या Download वर क्लिक करा.. 

 

Download



अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.