गोपनीय अहवाल कोरा नमुना Legal/A4 size / भरलेला नमुना/ भरण्यासंदर्भात मार्गदर्शन(C R कन्फाईडन्शियल रिपोर्ट)

 गोपनीय अहवाल कोरा नमुना 

Legal/A4 size / भरलेला नमुना/

 भरण्यासंदर्भात मार्गदर्शन पीडीएफ स्वरूपात

 डाऊनलोड करा.. 👇

(C R कन्फाईडन्शियल रिपोर्ट) 

(Confidencial Report) 


सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी अशी वर्षभराचे वार्षिक मूल्यांकन म्हणजेच cr कन्फाईडन्शियल रिपोर्ट/ गोपनीय अहवाल भरावे लागतात. 


सदर गोपनीय अहवाल आपल्याला वेळेवर उपलब्ध होत नाही यासाठी आपण ही कोरी गोपनीय अहवाल गोपनीय अहवाल टप्प्याटप्प्याने कसे भरायचे यासाठीचे मार्गदर्शन भरलेला नमुना म्हणून गोपनीय अहवाल हे सर्व पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत ते आपण त्यात या नावा खालील डाऊनलोड या बटन वर क्लिक करून डाऊनलोड करू शकतात व प्रिंटआऊट काढून शकतात. 


कोरे गोपनीय अहवाल A4 साईज मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


कोरे गोपनीय अहवाल Legal साईज मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


Download


गोपनीय अहवालाचा भरलेला नमुना व त्यावर केलेले सविस्तर मार्गदर्शन डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


गोपनीय अहवाल मध्ये टाईप केलेल्या स्वरूपात मार्गदर्शन पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


वरील सर्व नमुने डाऊनलोड करा व आपला गोपनीय अहवाल अतिशय अचूक रित्या भरा. 

Legal साइज मधील गोपनीय अहवाल सर्व डाउनलोड करून ते लीगल साईज फिकट हिरव्या रंगाच्या पेपर वर प्रिंट करून घेतल्यास उत्तम राहील. 

शासन आदेशातील गोपनीय अहवालाचा नमुना हा A4 साईज मध्येच उपलब्ध आहे. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.