CTET July 2024 Admit Card Download Update - सी टी ई टी परीक्षा जुलै 2024 प्रवेश पत्र डाउनलोड साठी डायरेक्ट लिंक सूचना

सीटेट परीक्षा सात जुलै 2024 प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड डाउनलोड लिंक

https://examinationservices.nic.in/ExamSysCTET/downloadAdmitCard/AuthCandCTET.aspx?


लिंक वर क्लिक केल्यानंतर वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला एप्लीकेशन नंबर टाकावा यानंतर आपली जन्मतारीख निवडावी व सर्वात शेवटी हिरव्या रंगात दिलेला सिक्युरिटी कोड जसाचा तसा त्यावरील बॉक्समध्ये नोंदवून सर्वात शेवटी दिलेल्या निळ्या रंगाच्या SUBMIT बटन वर क्लिक करा.


प्रवेश पत्र म्हणजेच डमिट कार्ड डाऊनलोड करा प्रिंट करा.


🛑CTET  परीक्षा दिनांक सात जुलै 2024 रोजी होणार ही परीक्षा नेमकी कोणत्या शहरात होणार हे पाहण्यासाठी पोर्टलवर उपलब्ध झालेले आहे.


07 जुलै रोजी होणाऱ्या CTET परीक्षेसाठी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे Exam Center City पोर्टल वर अपडेट झाले आहे


 लिंक 

https://examinationservices.nic.in/ExamSysCTET/downloadAdmitCard/frmAuthforCity.aspx?enc=WPJ5WSCVWOMNiXoyyomJgHblUzXTXbmlihUdridY8eyaG4crSFYPx1+ZwSJDGT1Xलिंक वर क्लिक केल्यानंतर वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला एप्लीकेशन नंबर टाकावा यानंतर आपली जन्मतारीख निवडावी व सर्वात शेवटी हिरव्या रंगात दिलेला सिक्युरिटी कोड जसाचा तसा त्यावरील बॉक्समध्ये नोंदवून सर्वात शेवटी दिलेल्या निळ्या रंगाच्या SUBMIT बटन वर क्लिक करा.


तुम्हाला तुमची राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 नेमकी कोणत्या शहरात होणार व कोणत्या शिफ्ट मध्ये होणार याबाबत माहिती मिळेल.

हॉल तिकीट परीक्षा अगोदर डाऊनलोड करता येईल.

 

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.