सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांना सन 2022 23 या वर्षातील इयत्तेतून म्हणजेच वर्गातून सन 2023 24 मधील वर्गात प्रमोट करण्यासाठी विद्यार्थी पोर्टलवर म्हणजेच स्टुडन्ट पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर टच करा.
https://student.maharashtra.gov.in/stud_db/Promotion/promotion_1st_8th
शाळेचा स्टुडन्ट पोर्टलचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
मेन्यू वर क्क केल्यानंतर
स्टुडन्ट एन्ट्री नंतर प्रमोशनची टॅब उपलब्ध झाली आहे त्यावर क्लिक करा.
वरील प्रमाणे प्रक्रिया आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवर देखील करू शकतात किंवा लॅपटॉप पीसी वर देखील विद्यार्थी प्रमोशन आपल्याला करता येईल.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments